पुन्हा एकदा विचार केल्यास कथेतला 'मी' स्वतःलाच 'भिकारडं पोर' असे हिणवतो आहे, असे लक्षात येऊ शकते. त्यामुळे शीर्षक सुयोग्य वाटते आहे.