अतिशय हजरजबाबी वाटतो.
पण मग प्रश्न असा की "या अभिमानाला" "योग्य जागा" आणि "योग्य वेळ" कोणती? एकतर सरळसरळ असला अभिमानच निरर्थक आहे म्हणा (या भूमिकेलाही माझी व्यक्तिशः काहीच हरकत नाही) नाहीतर मग कधी आणि कोठे ची पटतील अशी उत्तरे द्या.
लेख मात्र फार आवडला! शीर्षकासकट...