होय. स्वतःपेक्षाही जास्त,आपल्याला दुसरी अशी व्यक्ती, आवडू शकते, ( किंवा = स्वतःपेक्षाही आपल्याला दुसरी अशी व्यक्ती, जास्त आवडू शकते), की जीच्यावर आपले खुप प्रेम आहे कारण त्या व्यक्तीत आपण असे गुण बघतो जे आपल्यात नसतात, त्यामुळे ही ती व्यक्ती आपल्याला स्वतःपेक्षा जास्त आवडू शकते. हे अगदी आजच्या कलीयुगातही खरे आहे!