>> इंडिक इनपुटची १. १ आवृत्ती फाफॉच्या ३. ० साठी योग्य नाही असे वाटते.
मी घरच्या व कार्यालयातील एक दोन संगणकावर वापरून पाहिले आहे. व्यवस्थित चालते. फायरफॉक्सची अगदी नवीन आवृत्ती स्थापित करून पुन्हा प्रयत्न करून पाहा.