इंडिक इनपुट व्यवस्थित चालते आहे. फाफॉ ३ साठीचे एक्सटेंशन सध्या केवळ डेवलपर समुदायाला म्हणजे सदस्यांनाच उपलब्ध आहे. तुम्ही सदस्य व्हा. तुम्हाला चालणारे एक्सटेंशन उतरविता येईल.