मी उतरवण्याचा प्रयत्न करत होतो ती इंडिक प्लगिनची १. १ आवृत्ती होती. हे प्लगीन लावल्यानंतर मनोगतावर टंकलेखन करताना अडचण येत नाही ना? (बरहा मराठी चालू असेल तर मनोगतावर अक्षरे उमटत नाहीत. इंग्लिश चालू केल्यावर येते)
फाफॉ ३.० साठीची आवृत्ती १.२ असावी बहुतेक. सदस्य होतो आणि घेतो.
धन्यवाद!