स्वतःची भाषा (मराठी नाही) जपणं अहंकार कसा?
बघा पुन्हा एक वक्रोक्ती केली बहुधा. प्रथम येथे ह्यांना खरे तर असा अहंकार जपणाऱ्यांना शिव्या घालायच्या आहेत.

कधी   Cheaper by the Dozen वाचलय?किंवा  Wodehouse ह्यांची पुस्तकं? पातळी जपण्यासाठी एकटं पडलं तरी चालेल.आणि पातळी अचानक वरती नाही जात. उच्च पातळीचं लिखाण वाचूनच जाते.
क्या बात है! कुठे होता इतके दिवस! पातळी वर करीत होता की काय?  वुडहाउस, चीपर बाय द डझन... तुमचा व्यासंग बराच गाढा दिसतो. आणखी चार पाच नावे, चार पाच उच्च कादंबऱ्या सांगाव्यात. आणि सगळ्यांना शहाणे करून सोडावे, ही विनंती.

अवांतर
काही दिवस एकांतवासात जाऊन तुम्ही सांगितलेली बुके वाचून पातळी ३-४ इंच 'वरती' नेण्याचा प्रयत्न करायला हवे असे वाटते आहे.