भेटीलागी जीवा लागलीसे आस
(भेटताच त्रास होई मला!! )
मस्तमस्त!

आम्हाघरी धन शब्दांचीच रत्ने
(सुचेना प्रयत्ने एक ओळ!! )
;)

ही अभिनव रचना मस्त आहे आणि मजेदारही आहे. फारफार आवडली.