ते स्पिन डोक्टरच्या अर्थावर अवलंबून आहे. डॉक्टरला वैदू किंवा वैद्य म्हणत नाहीत.  डोक्टरला प्रतिशब्द डॉक्टरच. फारतर हिंदीत असतो तसा दाक्तर. स्पिनला फिरकी(गोलंदाजी); स्पिनिंगला फिरता, पीळ घालणारा; डोके स्पिन होणे म्हणजे चक्कर येणे, गरगरणे, इत्यादी.. स्पिनसाठी आभ्राम ठरवला तर स्पिन डॉक्टरला आभ्राम भिषग्वर किंवा आभ्राम भिषक् म्हणायला लागेल.