संत सौरभ...
अरे, मी जरा शाब्दिक गंमत केली होती ती. मला तुझा हा लेख खरोखरच आवडलेला आहे... फारच छान. किती छान ते एकाच शब्दात सांगू का ?   अहाहा!  :)
तू छानच लिहितोस. सरळ-साधे-सोपे... (किती अवघड ना!!! ). लेखनात सातत्य असू दे... पुढील लेखनासाठी मनापासून शुभेच्छा.