>तेव्हा मला मातृभाषाच पुन्हा शिकण्याची पाळी आली होती.
हाहाहा... तुमच्यावरही असा प्रसंग आला असेल असे वाटले नव्हते. मजा आली वाचून.

मला वाटते की जणू काही माझ्या प्रतिसादात मी लिहिलेल्या 'मला शुद्ध बोलता येत नाही असे नाही पण तसे बोलून मी किती जणांपर्यंत पोहोचू शकेन हे जास्त महत्त्वाचे.' या वाक्याच्या दुजोऱ्यादाखलच दिला आहेत तुम्ही हा तुमचा अनुभव. धन्यवाद.