एक चारोळी आठवली
तुझ्याविषयीच्या शंकांचं वादळएकदा माझ्या मनात शिरलंतेवढ्यात तुझ्यावरच्या विश्वासानंपटकन जाऊन त्याला धरलं