-

-

-

चैत र चैत,

चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले आभार व स्वागत!

तूम्ही जो पहीला जो मूद्दा मांडला आहे तोच मूद्दा मी माझ्या संकेतस्थळावर मांडला आहे. 'पूनश्च हरी ओम'! ह्या बाबतचे माझे वीचार मी माझ्या संकेतस्थळावरील 'तडजोड' वीभागातील 'कालचक्र' ह्या सदरात मांडलेले आहेत. 'घोड्याला पाण्यापर्यंत नेता येवू शकते, पण त्याला पाणी पाजायला लावता येत नाही.' असे वीचार चर्चांना उत्तर देताना माझ्या मनात उगाचच  येतात. असो.

आपल्याला वेळ मीळाल्यास आपण हे 'कालचक्र' सदर जरूर वाचावे. तसेच त्या वीचारांमध्ये काही उणीवा राहील्या असल्यास आपल्याकडील माहीती-द्न्यानाच्या बळावर मला आग्रहाने सूचना कराव्यात ही वीनंती.