प्रशासक,
माझ्या प्रतिसादामधील "कधी कधी चर्चाप्रस्ताव मांडऱ्याने ... " या वाक्यातील "कधी कधी" ही शब्दयोजना काढून टाकता येईल का ? तसेच "मांडऱ्याने " ऐवजी "मांडणाऱ्याने " असे हवे आहे..
गैरसोयीबद्दल क्षमस्व.
-पराग.