-

-

-

प्रेम केलं, लग्न केलं मग आता 'प्रेम करावं का?' असं का वीचारताय? 

'प्रेम' हे वंगंण असेल तर, वंगंण कमी झाले की 'कीरकीर' वाढते, प्रश्न हा नसावा की 'प्रेम करावे की नाही', 'वंगणाचा वापर कसा करावा?, कूठे करावा? हा असू शकतो.

असो. माझं अजून लग्न झालेलं नाही त्यामूळे जास्त मत-प्रदर्शन करता येत नाही.