प्रदीपराव,
काय कल्पना लढवलीये तुम्ही!!
एकदम मस्त!
असाध्य ते साध्य करिता सायास
(मला विनात्रास हवे सारे!! )
निंदकाचे घर असावे शेजारी
(त्याने माझ्या दारी येऊ नये!! )
अशा कल्पना सुचण्यासाठी, अभ्यास अन् विचारक्षमता हवीच पण सोबत, शीलाताई म्हणतात तशी, (सूक्ष्म) विनोदबुद्धीही हवी, विचार केलेले कागदावर नीट उतरवण्यासाठी
खूपच सुंदर! शुभेच्छा!!