प्रथम येथे, साधना, स्मिता चावरे, मिलिंद फणसे, जागल्या, हेमंत पाटील, चैत्रपालवी, नामी_विलास, मौनी, मेधा श्रीराम, बालिका, स्नेहल, माधव कुळकर्णी, जयमोल व विटेकर आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन! सगळ्यांचेच उत्तर बरोबर आहे.
प्रतिसादाखातर धन्यवाद.
विटेकरसाहेब हौसलाअफजाईखातर शुक्रगुजार आहे.