मनोहर, रम्य युद्धकथा. तितली, तहसनहस ह्यासारख्या शब्दांनी वेगळाच माहौल इजाद केला आहे.

 "तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो."
ह्या तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती मिळाली असती तर आवडले असते.