तसेही व्याकरण आणि गणित हे दोन विषय अनेक विद्यार्थ्यांचा घात करणारे आहेत. माझाही घात केलाय त्यांनी. त्यामुळे आपल्या गणित बदलण्याच्या मोहिमेसदेखील माझा संपूर्ण पाठिंबा आहे.)

चैत रे चैत, अगणित - एक नवे गणित ह्या शीर्षकाचा एखादा लेख लिहून काढावा, ही विनंती. माझा मोहिमेस पूर्ण पाठिंबा राहील.