जर्मन जाणणाऱ्यांसाठी नंतर ते इंग्लिशमध्ये भाषांतरित केले जातात.

(पहिल्या महायुद्धामुळे आधीच पांगळ्या झालेल्या जर्मनीचे वर्सायच्या तहाने कंबरडे पुरते मोडले तरीही जर्मनीमध्ये जर्मनच बोलले जाते. त्यामुळे आपला 'ज्यांचे साम्राज्य त्यांच्या भाषेचा इतर भाषांवर वरचष्मा' हा युक्तिवाद लंगडा पडतो.)

प्रतिसादाच्या विषयात आलेल्या उपहासाबद्दल उदार मनाने क्षमा करावी.