चित्त,
अहो सतीशरावांच्या मोहिमेस आमचा केवळ पाठिंबा आहे. पाठिंबा देणाऱ्याने काही काम करायचे नसते अशी आपली परंपरा! (पाठिंबा देणाऱ्याने ज्याला पाठिंबा दिला आहे त्याच्या प्रत्येक निर्णयाविरुद्ध जाणे हीदेखील आपली परंपरा आहे. आणि ती आम्ही अगदी प्राणपणाने जपत आहोत.)
त्यातही तुम्ही फारच आग्रह करीत असाल तर लिहून काढतो 'अगणित - एक नवे गणित' ह्या शीर्षकाचा एखादा ग्रंथ. पण मुद्रितशोधनासाठी सतीशरावांकडेच पाठवावा असे वाटते.