माझी सगळ्यांना वीनंती आहे की, प्रतीसाद देताना सूरवातीला तीन ओळी सोडून द्याव्यात. नाहीतर पहीलं वाक्य वाचता येत नाही.

- आपल्या न्याहाळकाची माहिती एकदा प्रशासकांना देऊन पाहा. माझ्याइथे तरी सर्वच साद-प्रतिसाद व्यवस्थित दिसत आहेत. आपला प्रतिसाददेखील अगदी तीन ओळी सोडून व्यवस्थित दिसतोय!