येण्याची नोंद न करता प्रतिसाद वाचण्याचा प्रयत्न केला की 'विषय' मधली अक्षरे नाठाळपणा करून खाली उड्या घेऊ लागतात व त्यामुळे प्रतिसादातील पहिल्या दोन ओळी दिसत नाहीत. त्यावर उपाय म्हणजे त्या ओळी कॉपी करून घ्याव्यात व नोटपॅडमध्ये टाकून वाचावे  

आपला,
(पर्यायसूचक) आजानुकर्ण

मी अतिसूक्ष्ममृदू कंपनीचा आंतरजाल न्याहाळक (आवृत्ती सात बिंदू शून्य) वापरत आहे!