उत्तर --


का दा वा
रा हा तो टी भा
वा लं पा
वं मा
डी


शब्दकोडे उत्तम आहे. जवळजवळ सगळीच शोधसूत्रे कौशल्याने रचली आहेत. उ-घडी-प, भा-समान, स-वंग वगैरे. हातोटी, दावा, लंपास, कारावासही छान. दाटीचे शोधसूत्र मात्र अस्सल मुंबईकरालाच सुचायचे