वेगळ्याच प्रकारचे लिखाण....‌ शेवटही अनपेक्षित..... आवडला हा प्रकार.

नाहीतर हल्ली जो उठतो तो कोडी घालतो (आणि आम्हाला ती सोडवता येत नाहीत) त्यातून थोडा रिलीफ मिळाला.