छान आहे!
पण शेवटच्या ओळीत मात्रांची काहीतरी गडबड वाटतेय.'कालचा इतिहास हा स्मरणात आहे' असं काहीसं जमेल पण मग काफिया जमत नाहीये. बघा काही सुचतंय का!