रोचक मुद्दा आहे. आम्ही चित्रपट (टुकार आणि चांगले) बघण्यात घालवलेला वेळ लक्षात घेता हा मुद्दा लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटले.
काही उलटी उदा.ही सापडली. टॉप गनमध्ये टॉम क्रूझ हिरूणीच्या डाव्या बाजूला आहे. शोलेच्या एका पोस्टरमध्ये संजीवकुमार उजव्या बाजूला तर दुसऱ्यात अमजद. सिलसिलामध्ये रेखा, अमिताभ, जया असा क्रम आहे.
हॅम्लेट