कादावा
राहातोटीभा
वालंपा
वंमा
डी


कोडे सोडवताना खूप मजा आली,  फक्त उप चा अर्थ दुय्यम नसून जवळ असा आहे असे वाटते. एखाद्या वस्तूच्या / माणसाच्या जवळची वस्तू / व्यक्ती दाखवण्यासाठी  म्हणून उप हा उपसर्ग वापरतात असे वाटते. उदा. उपवास = जवळ राहणे ज्याचा उपास हा अपभ्रंश आणि अर्थविपर्यास झालेला आहे. मूळ अर्थ देवाजवळ राहणे.
--अदिती