मला अपेक्षित होते ते उत्तर विसुनानांनी अगदी शिस्तशीर पद्धतीने दिले आहे.

पण त्यापेक्षा वेगळे उत्तर काढणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हे कोडे घालून मलाच खूप शिकायला मिळाले!

वेदश्री, तुमची पद्धत जमायला हरकत नाही, पण इतर पद्धती जास्ती सोप्या वाटतात.