आपल्या बोलिभाषेत बऱ्याचदा आपण 'चिकटवणे' आणि 'चिटकवणे' असे दोन्ही शब्दप्रयोग ऐकतो. फक्त ऐकतोच नाही तर बऱ्याच मुलाखतीत (अगदी लेखकांच्या सुद्धा), सिनेमात, सिरियल्समध्येही दोन्ही प्रकारचे शब्दोच्चार आढळतात...
नक्की योग्य शब्द कुठला? की दोन्हीही?
तुम्हाला काय वाटते?
- खा.बो.