>> पण जीमेल सोबत वापरता नाही आले.
जीमेल मध्ये सर्वात शेवटी "बेसिक एचटीएमएल" असा पर्याय दिला आहे. तो निवडल्यास जीमेलमध्ये ही सुविधा वापरता येईल.