गेज म्हणजे केवळ एक फळीच्या जाडीइतक्या रुंदीची एक बाजू निमुळती असलेली पट्टी.  ती चौरसाच्या बाजू, वर्तुळाचे व्यास आणि त्रिकोणाच्या उंच्या मोजेल. निमुळते टोक फक्त त्रिकोणासाठी आवश्यक.