सर्वांची उत्तरे अर्थातच बरोबर आहेत. मला अनुवाद करताना असे जाणवले की

हिंदी भाषेतील काही शब्दांचे मराठीकरण करताना त्यातील गोडवा किंवा नेमकेपणा जातो.

उदा. परदेसीया, मंझधार, दुनिया बसाना..... इ. तुम्हांला काय वाटतं?