चतकोर  आकाराचा - म्हणजे दोन बाजू वर्तुळाचा व्यास /त्रिकोणाची उंची अथवा चौरसाच्या बाजू एवढया व त्याना जोडणारी एक गोलाकार बाजु. [वर्तुळाचा १/४ भाग]

हा ठोकळा तिन्ही आकारातून जाऊ शकेल असे मला वाटते.