मराठीत बादली असा शब्दप्रयोग ऐकला आहे. बालदी हे बहुधा बालडी किंवा बाल्टी या हिंदी शब्दाचे प्रतिरूप असावे. पण तो शब्द फारसा ऐकण्यात नाही आला. त्यामुळे बादली हेच बरोबर असावे असे वाटते.