बादली ऐवजी बालदी, चिकटवणे ऐवजी चिटकवणे हे प्रकार उच्चारण्यात गडबड झाल्यामुळे सुरू झाले असावेत असे वाटते.