चुकून एखाद्या फळीवर विषमभुज त्रिकोण किंवा चौरसा ऐवजी समांतरभुज चौकोन (समोरच्या बाजू आणि समोरचे कोन सारखे) झाल्यास आपलं उत्तर चुकीचे ठरेल. कोरलेले तिन्ही आकार सर्व फळ्यावर सारखेच असायला हवे.
थोडं अधिक खुलासा करावा म्हटल्यास, ठोकळा कोरलेल्या प्रत्तेक आकारात आरपार संचारताना आतला पुर्ण परिघ किंवा सर्व बाजू एकाच वेळी घासून जायला हवा. मोकळी जागा राहता कामा नये.