पुजा७३,

नाही अजून प्रयत्न हवे.

त्रिकोण तपासताना उत्तर अडणार आणि ठोकळा कोरलेल्या प्रत्तेक आकारात संचारताना आतला पुर्ण परिघ किंवा सर्व बाजू एकाच वेळी घासून जायला हवा. मोकळी जागा राहता कामा नये.