असेच म्हणतो. विडंबन आवडले नेहेमीप्रमाणे.

( हल्ली तुमची विडंबने बायको, प्रेयसी, तिचा बाप, दारू अशा सर्व जिव्हाळ्याच्या विषयांना स्पर्श न करता एका वेळी एकाच विषयावर फोकस करतात. स्वागतार्ह बदल)