छान आहे!

पण शेवटच्या ओळीत मात्रांची काहीतरी गडबड वाटतेय.

दोन्ही मुद्द्यांशी सहमत. 'कालचा इतिहास तो ताजाच आहे' असे काहीसे करता येईल.