दोन्ही चालतात. मूळ शब्द बालदी. नंतर हळूहळू 'बादली'ही वापरात आला व हल्ली अनेक शब्दकोशात दोन्ही रूपे असतात.