स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी/ करंट इलेक्ट्रिसिटी यासाठी स्थिरविद्युत/प्रवाही विद्युत हे योग्य वाटतात.

वरील तक्त्यात दिलेला संवेग हा शब्द ऍक्सिलरेशन साठी नसून मोमेंटम (मोमेंट नव्हे) साठी असेल असे वाटते.