हीच (नादुरुस्त) ओळ (तं)दुरुस्त वाटली. ;)
बाकी या लेखाला 'औषधोपचार' सदरात टाकल्याने आम्हालाही थोडे 'वशीद' घ्यावे असे वाटू लागले आहे. बघूया, काही साहित्य प्रसवते का?! :)