पण आरंभाची वेळ अशी विचित्र का आहे? झाडे लावण्याच्या कार्यक्रमासाठीसुद्धा मुहूर्ताची गरज असते का?आणि सांगवी हा तसा बराच मोठा भाग आहे. सुरुवात कुठून होणार आहे त्याची माहिती मिळाल्यास उत्तम!