माहिती पूर्ण द्यायची राहिली. क्षमस्व!

प्रभाकरपंत 'क' रुपये नि 'ख' पैसे काढायला गेले होते. रोखपालाने त्यांना 'ख' रुपये नि 'क' पैसे दिले.