>गरजेप्रमाणेच पैसे काढले पाहिजेत +
> प्रत्येक वेळेला पैसे काढताना प्रभाकरपंत अगदी हिशेब करून जितके लागताहेत तितकेच काढीत +
>कोपऱ्यावरच्या परटाला वीस पैसे दिल्यावर ...
याचा तीनही बाबींचा विचार करता त्यांना वीस पैशांची गरज होती, तेवढे काढायला ते गेले होते, पण रोखपालाने त्यांना साठ पैसे दिले. त्यामुळे त्यांच्याकडे वीस पैसे जाऊन चाळीस पैसे उरले, जे त्यांनी काढायचे ठरवल्याच्या दुप्पट होते.
कारण त्यांना क्ष पैसे काढायचे होते असे म्हटले व त्यांना बँकेने य पैसे दिले असे म्हटले तर त्यांच्याकडे उरलेल्या पैशांवरूनः
य = २क्ष + २० असे समीकरण मिळते. त्यात क्ष व य च्या कित्येक संख्या मिळू शकतील.