तुमचे इतर अभ्यासपूर्ण किंवा वक्रोक्तीपूर्ण लेख एकीकडे आणि हा फाकडू लेख एकीकडे! तुमची विनोदबुद्धी अफलातून आहे यात शंकाच नाही. हहपुवा.