शीखा, लग्न झाले तरी प्रेम आहे तसंच असते. पण मैत्रीण.. प्रेयसी.. बायको ह्या तीन अगदी भिन्न व्यक्तिरेखा आहेत. ह्या तिन्हींचा मेळ फक्त चित्रपटात जमतो. प्रत्यक्ष आयुष्यात असं फार कमी घडते. आणि हीच तुलना करायला गेलो की वादविवाद होतात. तू बायको बनलीस की अपेक्षा कमी होतील, आणि थोड्याफार प्रमाणात भांडणेपण.. :)

मी खूप जास्त सल्ला देतीये असं वाटत असल्यास क्षमा असावी.