प्रभाकर पंत आधी क्ष पैसे काढायला गेले असे मानू. नंतर त्यांनी २० पैसे देऊन त्यांच्याकडे २क्ष इतके पैसे उरले. म्हणजे त्यांनी बँकेमधून २क्ष + २० इतके पैसे मिळाले होते.
मग हे क्ष म्हणजे कितीही पैसे/ रूपये असू शकतात.