निमिष तुझे निरीक्षण चांगले आहे.
कारण काय आहे सांगता येत नाही.घड्याळाच्या जाहिरातीत नेहमी १० वाजून १० मिनिटे का दाखवतात? कंपनीचे नाव दिसावे म्हणून? असे काहीतरी कारण असेल.
असो.. खालील दुव्यावर काही चित्रपटांची पोस्टर पाहता येतील.
दुवा क्र. १